Mumbaiप्रकाश आंबेडकर

तुमच्या डोक्यात केमिकल लोचा झालाय, प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर हल्ला

By team

मुंबई: लोकसभेच्या जागावाटपावरून मविआने दिलेल्या आमंत्रणावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा ...