Mumbai 26/11 terrorist attack

२६/११ तील पीडितांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा, तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

By team

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सुपूर्द करण्याला अमेरिकेने परवानगी दिली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र ...