Mumbai Central Railway Terminal
मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनलचे नाव बदलणार का? रामदास आठवले यांनी केली ही मागणी
By team
—
मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनलला महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे. त्यांनी ‘एक्स’ वर लिहिले की, ‘आजच्या बैठकीत ...