Murder of wife-daughter

केटामाईनचे इंजेक्शन देवून पत्नी – मुलीचा खून दुहेरी खटल्यात पतीला आजन्म सश्रम कारावास

By team

जळगाव : चारित्र्याचा संशय घेत पत्नी तसेच अल्पवयीन मुलीला केटामाईनचे इंजेक्शन देवून खून केला होता. या गुन्ह्याच्या खटल्यातील संशयित सचिन गुमानसिंग जाधव याला न्यायालयाने ...