Murder

बेपत्ता तरुणीचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, तळोद्यात खळबळ

नंदुरबार : खरवड (ता. तळोदा) येथील बेपत्ता अल्पवयीन तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे  एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आधी अत्याचार; मग खून ...

संतापजनक ! जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दगडाने ठेचून खून

जळगाव : कोलकाता येथे एका डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशातच पुन्हा ...

Vanraj Aandekar Murder : घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर, पूर्वनियोजित हल्ला

पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवार, १ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास हत्या झाली. तीन-चार दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी वनराज ...

Crime News : ४५ वर्षीय इसमाचा गळा आवळून खून; अडावदसह परिसरात खळबळ

अडावद, ता.चोपडा : येथील हजरत पीर पाखरशाह बाबांच्या दर्ग्यासमोरील मोकळ्या जागेत एका ४५ वर्षीय इसमाचा खून झाला. ही घटना रविवार, १ रोजी सकाळी १० ...

कार्यालयात घुसून तलाठ्याची हत्या; राज्यभरात खळबळ, पाचोऱ्यात तीव्र निषेध

पाचोरा : सरकारी कार्यालयात घुसून एका तलाठ्याची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवार, 28 रोजी हिंगोलीच्या वसमत तालुक्यात घडली. या खुनाचे पडसाद आज राज्यभर पाहायला ...

खळबळजनक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; मग स्वतःलाही संपवले

जळगाव : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिचा खून करत स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे प्र.दे. येथे ...

धक्कादायक ! डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून; जळगाव जिल्ह्यातील घटना

एरंडोल : तालुक्यातील सावदा प्र.चा येथील बस स्थानकाजवळ एका २५ वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी डोक्यात दगड टाकून खून केला. या प्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात ...

कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून; जामनेरातील घटना

जामनेर : कौटुंबिक वादातून पतीने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना गोद्री येथे रविवार, ४ रोजी घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात खुनाचा ...

Crime : विद्यार्थ्याने चाकू घेऊन वर्गातच केला शिक्षेकेचा खून

By team

आसाममधील शिवनगर जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने वर्गातच शिक्षेकेची हत्या केली. एक दिवसापूर्वीच शिक्षकेने त्याला अभ्यासासाठी शिवीगाळ केल्याचे कळते. आसाममधील शिवनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली ...

प्रियकराने महिलेच्या डोक्यात दगड घालून केली हत्या ; जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

जळगाव। विधवा असलेल्या महिलेसोबत संबंध असताना डोक्यात संशयाने घर केले. यातून दोघांमध्ये वाद होऊन प्रियकराने महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना जामनेर ...