Murder
इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या; लॉजमध्ये मृतदेह सापडल्यामुळे खळबळ
Crime News : पुण्यात एका इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. ...
बापरे ! दरोड्यानंतर चोरट्यांनी केली भाजपच्या नेत्याची पत्नीसह हत्या
उज्जैन । मध्य प्रदेशातील उज्जैनमधून एक खळबळजनक बातमी समोर आली असून दरोडा टाकल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी भाजप नेते आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. उज्जैनच्या देवास ...
पोलीस कॉन्स्टेबल खून प्रकरण; खटला जाणार फास्ट ट्रॅक कोर्टात
जळगाव : मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणारे चाळीसगाव येथील रहिवासी शुभम याची किरकोळ वादातून भर रस्त्यात निर्घुणपणे खून करण्यात आला होता. या ...
भयंकर घटना ! पतीला सोडून ज्याच्याशी प्रेम केलं, त्यानेच उठवलं आयुष्यातून…
मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने प्रेयसीची हत्या केली. तरूणाच्या मैत्रिणीचे आधीच लग्न झाले असले तरी ती गेल्या तीन वर्षांपासून ...
भयंकर ! ब्रेकअप केल्याने संतापला प्रियकर, प्रेयसीला उठवलं थेट आयुष्यातून अन् स्वतःही…
ब्रेकअप केल्याने एका वेड्या प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून खून केला. यानंतर आरोपीनेही ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. रेल्वेसमोर उडी मारण्यापूर्वी आरोपीकडून सुसाईड नोट सापडली ...
संपत्ती मिळेल, सोबतही राहू… पत्नीने ड्रायव्हरसह काढला पतीचा काटा
नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक मनोज सिंग यांच्या हत्येबाबत दोन दिवसांनी खळबळजनक खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची पत्नी पूनम हिने पती मनोजच्या हत्येचा ...
खळबळजनक ! धारदार शस्त्राने वार करत पोलिसाचा खून; जळगाव जिल्ह्यातील घटना
Jalgaon Crime News : धारदार शस्त्राने वार करीत पोलिसाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात ...
शेजाऱ्याला फसवायचे होते… मुलाने वडिलांची हत्या केली; हत्येची कहाणी वाचून तुम्ह्लापण धक्काच बसेल
कानपूरमध्ये एका तरुणाने वडिलांची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.शेजाऱ्याला गोवायचे होते… मुलाने वडिलांचा खून ...
शोएबच्या प्रेमात होती मॅनेजर, वाढदिवसाच्या बहाण्यानं बोलवलं अन्…
नवी मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याच मैत्रिणीची हत्या केली आहे. घटनेपूर्वी आरोपीने प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला होता आणि त्याचवेळी ...
रिल्स बनवण्यास पतीचा विरोध; संतापलेल्या पत्नीने आयुष्यातूनच उठवलं
Crime News : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स हे फिचर खूप प्रसिद्ध आहे. आपले रील्स व्हायरल व्हावेत यासाठी युजर्स अनेक कल्पना वापरून हटके रील्स बनवण्याचा ...