Nagpanchami

Viedo: केवळ नागपंचमीला उघडते हे मंदिर

By team

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकाल मंदिरात नागपंचमीनिमित्त विशेष पूजेची तयारी करण्यात येत. यासोबतच उज्जैन येथील नागचंद्रेश्वर महादेवाचे मंदिर नागपंचमीला वर्षातून एकदाच उघडले जाते ...