Nagpur Accident

Nagpur Accident : दुर्दैवी! विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, एका विद्यार्थिनीचा मृत्यू, दोन जखमी

By team

Nagpur Accident News:  नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक असलेल्या घाटामध्ये एक मोठा अपघात घडला आहे. ज्युनिअर महाविद्यालयाचे विद्यार्थी घेऊन ...