Nagpur Congress

संविधान घेऊन फिरणाऱ्या राहुल गांधीच्या विचारांनी त्यांचीच पक्ष संघटना तरी चालते का? कार्यकर्त्यांचा काँग्रेसला घरचा आहेर

By team

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या राम मंदिरावरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नागपुरात युवक काँग्रेसने आंदोलन केलं होतं. मात्र अचानक पुकारलेल्या या आंदोलनात ...