Nagpur Crime

लग्नाचं आमिष देऊन IPS अधिकाऱ्यानेच केला महिला डॉक्टरवर अत्याचार

By team

Nagpur Crime : नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवत एका महिला डॉक्टरवर अत्याचार केल्या प्रकरणी आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.महिलेने शुक्रवारी (११ एप्रिल) नागपूरमधील इमामवाडा ...