Nagpur Session

Devendra Fadnavis : संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

By team

Devendra Fadnavis नागपूर  : बीड आणि परभणी येथील घडलेल्या गंभीर घटनांवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. ...