Namo Kisan Samman Nidhi

आनंदाची बातमी! राज्य शासनाकडून ‘नमो किसान सन्मान निधी’त वाढ; शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार…

By team

नागपूर : राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या ‘नमो किसान सन्मान निधी योजने’त वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ...