Nand Kumar Bendale

व्यवस्थापन परिषदेच्या संस्था चालक गटातून नंदकुमार बेंडाळेंसह चार जण विजयी

By team

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या गटामधून  संस्था चालक खुला संवर्गातील ४ जागासाठी ६ उमेदवार रिंगणात होते. व्यवस्थापन परिषदेच्या गटामधून ...