Nandra-Pilkheda

Jalgaon News: वाळू ठेक्याविरोधात नांद्रा-पिलखेडा ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

By team

जळगाव, दि. १७ फेब्रुवारी – जळगाव तालुक्यातील नांद्रा आणि पिलखेड गावालगत गिरणा नदी पात्रात मंजूर झालेल्या वाळू ठेक्याच्या विरोधात आज ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार ...