Nandurbar Forest Range Office

वन्यजीवप्रेमींचा मनाला चटका गरोदर हरिणीचा अखेर मृत्यू

By team

नंदुरबार : वनपरिक्षेत्रात हरणांसारखे सुंदर वन्यजीवदेखील अस्तित्वात आहेत, याचा सुखद धक्का चार दिवसापूर्वी अनुभवणाऱ्या वन्यजीवप्रेमींना मिळाला. पण सिंदगव्हाण वनपरिक्षेत्रातून गरोदर हरीणीने  २६ जून २०२४ ...