Nandurbar Latest News
Nandurbar News : रोजगार मेळाव्यातून ५२६ युवकांना नोकरीची संधी !
नंदुरबार : येथील जी. टी. पाटील महाविद्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात ३२ विद्यार्थ्यांची अंतिम, तर ५२६ विद्यार्थ्यांची पुढील मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. मेळाव्यासाठी एक ...
Weather Update : सावधान ! खान्देशातील ‘या’ शहराचे तापमान 40 अंश पार, पारा आणखी वाढणार, IMD चा इशारा
Weather Update : वर्षाच्या सुरुवातीपासूनच हवामानात मोठे बदल झाले असून, फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत कमाल तापमानात मोठी वाढ ...
चिंता वाढली! नंदुरबारात आढळले ‘जीबीएस’चे दोन रुग्ण, एकाची प्रकृती चिंताजनक
नंदुरबार : पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागातदेखील गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराचे रुग्ण आढळण्याचे प्रकार वाढले आहेत. पुणे, सोलापूर, नागपूर आणि सातारा या ...
नंदुरबारमध्ये रेल्वेमधील दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला, तणावाचे वातावरण!
नंदुरबार : चेन्नईहून जोधपुरकडे जात असलेल्या एका एक्स्प्रेस ट्रेनमधील दोन प्रवाशांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत एका प्रवाशाच्या मांडीवर ...
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण?
नंदुरबार : अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची मते न घेता अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता. याची ...
Nandurbar News : मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षणार्थ्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, काय आहेत मागण्या?
नंदुरबार : मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ 31 जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे 11 महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती द्यावी, यांसह विविध मागण्यांसाठी प्रशिक्षणार्थ्यांतर्फे जिल्हाधिकारी ...
Nandurbar News : थकबाकीदारांना तहसिलदारांचा दणका, उडाली खळबळ
नंदुरबार : तालुक्यात महसूल वर्ष 2024-25 मध्ये 5 कोटींपेक्षा अधिक थकबाकी प्रलंबित असून, थकबाकीदारांनी तत्काळ रक्कम भरावी अन्यथा जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई होणार ...
Nandurbar Murder News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीसह एकावर गुन्हा दाखल
नंदुरबार : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत पतीने तिच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून तिला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील मोरखी ...
नंदुरबारात अफवांच्या फेऱ्यातून उडाली दहशत, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप; सहा जण अटकेत
नंदुरबार : रिक्षा आणि मोटरसायकलच्या धडकेनंतर समाजकंटकांनी पसरवलेल्या अफवांमुळे शहरात दगडफेकीसारखा गंभीर प्रकार घडला. काल रविवारी (दि. 19) दुपारी अपघातानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास ...
अखेर ‘त्या’ शिक्षकाकडून माफी, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं ?
नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील कृषी हायस्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या वादग्रस्त घटनेने समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान ...