nandurbar red chilli
नंदुरबारच्या ‘लाल मिरची’चा ठसका; परंपरेतून घडलेली ओळख! प्रक्रिया उद्योगांकडे शासनाकडून चालना देण्याची आवश्यकता तंत्रज्ञान, योजनांमधून अधिक सक्षम ‘क्लस्टर’ होण्यास मदत
—
दीपक महाले, सायसिंग पाडवीनंदुरबारच्या लाल मिरचीचा ठसका आज केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो जिल्ह्याची स्वतंत्र ओळख बनला आहे. झणझणीत तिखटपणा, आकर्षक लाल ...






