Narhe news
धक्कादायक ! बारावी परीक्षेचा ताण सहन न झाल्याने विद्यार्थ्याची परीक्षा केंद्रावरून उडी
By team
—
पुणे: बारावीच्या परीक्षेचा ताण सहन न झाल्याने एका विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून उडी मारली, अशी धक्कादायक घटना मंगळवारी नर्हे येथे घडली. या घटनेमुळे ...