navnit rana

‘मोदी लाट देशात होती,आहे आणि राहील’ : नवनीत राणा

By team

महाराष्ट्रात निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या नेत्यांचा प्रचार जोरात सुरू आहे.अमरावती मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांनीही मोदी लाटेबाबत नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत स्पष्टीकरण दिले. ...