navratri 2025

सूर्यग्रहणाच्या दिवशीच नवरात्रीस प्रारंभ, घटस्थापना होणार की नाही ?

सूर्यग्रहण हे केवळ खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातूनच नव्हे तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही खूप महत्वाचे मानले जाते. सूर्यग्रहणाचा परिणाम सर्व राशींवर तसेच पर्यावरणावर पडतो. हा असा काळ आहे ...