Naxal Encounter
Naxal Encounter : पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २५ लाख रुपयांचे बक्षीस असलेली महिला नक्षलवादी ठार
By team
—
दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सैनिकांनी एका महिला नक्षलवाद्याला ठार मारले आहे. सोमवारी सकाळी नक्षलविरोधी ...