NCP Youth Congress Sharad Chandra Pawar Party

Jalgaon News: राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन

By team

जळगाव : सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांचा हातातील हक्काचा रोजगार कमी होत चालला आहे प्रचंड बेरोजगारी वाढत चालली ...