Neglect

पशुधनाकडे दुर्लक्ष : टोकनविना भटकंती, उपचारासह खरेदी-विक्रीसाठी प्राण्यांना बाराअंकी बिल्ला आवश्यक

By team

जळगाव : जिल्ह्यात तालुकास्तरावर तसेच ग्रामीण भागात बऱ्याच शेतकरी नागरिकांकडे शेतीसोबत दुग्धव्यवसायासाठी गोवंश, म्हैस, शेळी, मेंढीवर्गीय पशुधन आहे. यापैकी बहुतांश पशुधनाच्या कानाला टोकन आहे. ...

रंग माझा सावळा

मानसिकता  मृगनयनी म्हणून शोभावे असे डोळे, नाकीडोळी चरचरीत घरकामात तरबेज, शिक्षणाने पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या श्यामलचे गेल्या दोन वर्षांपासून लग्नाचे वय झाले असले तरी स्थळ ...

जळगावातील उद्यानांच्या बिकट अवस्थेकडे  प्रशासन कधी देणार लक्ष?

By team

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव  : शहरात फिरण्यासाठी वा लहान मुलांना खेळण्यासाठी मनपा प्रशासनांतर्गत काही उद्याने विकसित करण्यात आली आहेत. परंतु या उद्यानात खेळण्यांसह ...

महामार्गासह उड्डाणपुलाचा झाला विकास; सर्व्हिस रोड बाकीच!

By team

तरुण भारत लाईव्ह न्युज : पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ‘न्हाई’कडे हस्तांतरीत करण्यात आला. यासोबतच आर्थिक दुर्बलतेमुळे मनपाकडूनदेखील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे कामासाठी ...

जिल्ह्यात ओव्हरलोड वाहतुकीला जोर; परिवहनसह स्थानिक प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

By team

जळगाव- जिल्ह्यात गौण खनिज तसेच अन्य वस्तूंची वाहतूक मंजूर भारक्षमतेपेक्षा अधिक भार वाहतूक अवजड वाहनांव्दारे केली जात आहे. ओव्हलोड वाहतुकीकडे उपप्रादेशिक परिवहन विभागासह स्थानिक ...

 अतिक्रमण विभाग कर्मचार्‍यांची वाणवा , अधिकारी, पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष

By team

जळगाव : महानगरपालिकेंतर्गत असलेला अतिक्रमण विभाग कर्मचार्‍यांची वाणवा जाणवते आहे. पूर्वी या विभागात ७० कर्मचारी होते ते आता केवळ १७ राहीले आहेत. तरी देखील ...