Nemra
हेमंत सोरेन ९६ दिवसांनी ‘या’ कारणासाठी काही तासांसाठी तुरुंगातून आले बाहेर
By team
—
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन सोमवारी न्यायालयाच्या परवानगीने बिरसा मुंडा तुरुंगातून बाहेर आले आणि काही तासांच्या पोलिस कस्टडीत त्यांचे मूळ गाव नेमरा येथे पोहोचले. ...