प्रमोद पिवटे मो.नं . ८३०८४९११४७ घरटं असतंच असं, जिथे नसतं माणिक मोती हिर्यांचं झुंबर, नसतो स्वार्थीपणाचा आव. तिथे आपलेपणाच्या नात्यापलीकडे दुसरे नातेच नसते. ...