New DIstrict

Mahakumbh 2025 : मोठी बातमी ! महाकुंभासाठी तयार होणार नवीन जिल्हा, कोणी केली घोषणा

By team

महाकुंभासाठी एक अख्खा वेगळा जिल्हाच योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारने जाहीर केला आहे. या जिल्ह्याचे पूर्ण व्यवस्थापन स्वतंत्र असेल. शिवाय या जिल्ह्याचे नावदेखील महाकुंभावरूनच ...