new list announced

विधानसभा निवडणूक: मतदारांची संख्या वाढली, लाखोंनी मतदार वाढले, नवी यादी जाहीर

By team

मुंबई  : महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन सुधारित मतदार प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे.  यादीत ७.३ लाख मतदार वाढले आहेत. ...