new president

जय शाह आयसीसीचे होणार नवे अध्यक्ष ? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By team

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी 30 नोव्हेंबरला त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मंगळवारी तिसऱ्या टर्मच्या शर्यतीपासून स्वतःला दूर केले. त्यामुळे भारतीय क्रिकेट ...