News Tarun Bharat Live

“जणू काही पृथ्वी फुटणार आहे…”दिल्ली-एनसीआरमधील भूकंपाने घाबरलेल्या लोकांनी सांगितला किस्सा, पहा video

By team

दिल्ली-एनसीआरमध्ये पहाटेच भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पहाटे ५:३६ वाजता आलेल्या या भूकंपाची तीव्रता ४.० होती पण हादरा तीव्र होता. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्रामसह ...