Noise and air pollution

मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यावर निर्बंध नियंत्रण ठेवून ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे आवाहन

By team

जळगाव : सर्वोच्च न्यायालयातील रिट पिटीशन क्र. ७२/१९९८ दि.२७ सप्टेंबर, २००१ च्या अंतरिम आदेशानुसार दसरा, दिवाळी व इतर सणांच्या वेळी मोठ्या आवाजाचे फटाके उडविल्यामुळे ...