Noodles
तुमचेही मुलं नूडल्स खात असतील तर, वाचा ही बातमी
By team
—
उत्तर प्रदेश: पिलीभीत जिल्ह्यात नूडल्स खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जण आजारी पडले. उपचारादरम्यान 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अन्नातून विषबाधा झाल्याने संपूर्ण कुटुंब आजारी ...