Nylon Manja Accident News

नंदुरबार : नायलॉन मांजामुळे अपघात, एक बालक ठार, एक तरुण शस्त्रक्रियेद्वारे वाचला

By team

नंदुरबार: येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक बालक आणि एक तरुण गंभीरपणे जखमी झाले. 14 जानेवारी 2025 रोजी, सात वर्षीय कार्तिक ...