official

एमएस धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेण्याबाबत CSK अधिकाऱ्याने केला मोठा खुलासा

By team

आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास थांबल्यापासून धोनी पुढे खेळणार की नाही हा प्रश्न जोर धरू लागला आहे. तो शेवटचा आयपीएल सामना खेळला ...