old women

Crime News: धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेला दोरखंडाने बांधलं,चटके दिले अन्…

By team

मेळघाट: मेळघाटातील रेट्याखेडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय महिलेची धिंड आणि अन्य अघोरी प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संतापजनक घटना 30 डिसेंबरची ...