Operation Mahadev
पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार हाशिम मुसाला कंठस्नान, ‘ऑपरेशन महादेव’ मध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा
—
जम्मू-काश्मिरातील दाचिगामजवळ असलेल्या हरवान जंगलात सोमवारी झालेल्या भीषण चकमकीत लष्कराने पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार हाशिम मुसासह तीन पाकिस्तानी अतिरेक्यांना कंठस्नान घातले. ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत ही ...