Pachora Crime News
पोलिसांना खबर दिल्याचा राग; एकास ठार मारण्याचा प्रयत्न, संशयिताला अटक
पाचोरा : चोरी केलेल्या मोटर सायकलची माहिती पोलिसात दिल्याच्या रागातून एका 20 वर्षीय तरुणावर चॉपरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी ...
बनावट दस्तावेज तयार करुन केला १ कोटींचा अपहार, महसूल सहाय्यकासह एका विरोधात गुन्हा दाखल
पाचोरा : शेती नावावर नसतांना बनावट दस्तावेज तयार करून १ कोटी २० लक्ष १३ हजार ५१७ रुपयांचा शासकीय रकमेचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी पाचोरा ...
‘उद्या जळगावमध्ये बॉम्ब फुटणार’, पोलिसांना फोन अन् उडाली खळबळ
जळगाव : अडचणीत असलेल्याना पोलिसांची मदत हवी असल्यास ११२ नंबरवर डायल केल्यास त्यांना तात्काळ मदत केली जाते. सर्वसामान्यांना पोलिसांची जेव्हा आवश्यकता लागेल आणि त्यांना ...
चोरट्यांनी लढवली अजब शक्कल, मुलाला फिट आल्याचे सांगत दोन लाखांची रोकड केली लंपास
पाचोरा : जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच पाचोरा येथे एका सेवानिवृत्त शिक्षकाची दिशाभूल करीत नाट्यमय ...
अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ स्कुल बस चालकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी
पाचोरा : पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत इ.१० वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने शेतात नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत पिंपळगाव ( हरेश्वर)पोलिसात ...
‘तु खुप आवडतेस’, म्हणत शालेय विद्यार्थिनीचा हात धरला अन्… पाचोरा तालुक्यातील घटना
पाचोरा : राज्यात विद्यार्थिनींवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना समोर येत आहेत.अशातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपळगाव परिसरात ...
ACB News: सहायक अभियंता लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात
जळगाव : पाचोरा येथे महावितरणचे सहायक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (वय 38) यांना 29 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव युनिटच्या पथकाने रंगेहात ...
Pachora Crime : ‘तुझे नर्स सोबत फोटो, म्हणत डॉक्टरांकडून २ कोटींची मागणी
पाचोरा : शहरातील एका डॉक्टरला फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात देत २ कोटींची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या डॉक्टरांनी अखेर पोलिसात ...
पुण्यात नोकरी करणाऱ्या तरुणाची बाळद बुद्रूक येथे आत्महत्या
पाचोरा : पुण्यात नोकरी करत असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने पाचोरा तालुक्यातील आपल्या बाळद बुद्रूक येथील शेतात येऊन झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ...