Pachora flood news

पाचोरा भडगाव चाळीसगाव तालुक्यांना पावसाने झोडपले, शेतपिकांचे नुकसान, रस्ते, भुयारी मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. यात विशेषतः पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्याला झोडपून काढले. यामुळे शेतशिवारात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. ...

पाचोरा शहरातील हिवरा नदीला महापूराची स्थिती; नपा प्रशासनाकडून नागरिकांचे अन्यत्र स्थलांतर

पाचोरा शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीला मोठा महापूर आला असून, जामनेर जळगाव महामार्गासह नदीच्या दोन्ही पुलांवरून पाणी वाहत आहे. नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने वेळीच दक्षता ...

आमदार किशोर पाटलांनी दिला पूरग्रस्तांना धीर

पाचोरा : काल रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असून पाचोऱ्यातील हिवरा नदीला पूर आलाय. हिवरा नदीकाठच्या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून येत आहे. ...

Video : पाचोरा शहरासह तालुक्यातील नुकसानीची मंत्र्यांनी केली पाहणी

पाचोरा : रविवारच्या (२१ सप्टेंबर) मध्यरात्रीपासून अतिवृष्टीमुळे हिवरा नदीला आलेल्या पुरामुळे पाचोरा शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ...

Video : पाचोरा शहरासह तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पाचोरा : रविवारच्या (२१ सप्टेंबर) मध्यरात्रीपासून सकाळी ९:३० वाजेपर्यंत माथ्यावर व पाचोरा शहरसह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीला सोमवारी (२२ सप्टेंबर) महापूर ...

दुर्दैवी ! शेत मालाचे नुकसान पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू

पाचोरा : तालुक्यात एक दुःखद घटना समोर आली आहे. वारखेडी येथील एका तरुणाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हा तरुण अल्पभूधारक शेतकरी व ...