Pachora Train Accident

पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील नातेवाईकांना मोफत भोजन; खान्देश केटरिंग असोसिएशनचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव

By team

जळगाव : पाचोरा तालुक्यातील भीषण रेल्वे अपघातात मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आणि अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खान्देश केटरिंग असोसिएशनने मोफत भोजन व पाणी पुरवठा ...