Pakistan Defense Minister Khawaja Asif
India-Pakistan : पाकिस्तानचे रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ घाबरले, चीन आणि अमेरिकेबद्दल केले मोठे विधान
—
Khawaja Asif : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नेते पूर्णपणे गोंधळलेले दिसत आहेत. भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून ...