Pakistan military base in Pakhtunkhwa
पख्तुनख्वातील पाकिस्तानच्या लष्करी तळावर ‘टीटीपी’ चा ताबा
By team
—
इस्लामाबाद : पाकिस्तान अफगाणिस्तानातील आणि तणावादरम्यान तहरिक-ए- तालिबान पाकिस्तान अर्थात् टीटीपीच्या अतिरेक्यांनी खैबर पख्तुनख्वाच्या बाजौर जिल्हयातील सालारजई परिसरातील पाकिस्तानी लष्कराच्या तळाचा ताबा घेतला. सोमवारी ...