Paladhi news
दुर्दैवी! मित्रांसोबत गेला पतंग उडवायला अन् घडले अघटित
By team
—
विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी गेलेल्या मुलाचा विजेचा जोरदार झटका बसल्याने मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी घडली आहे. लोकेश सोपान पाटील (वय १५) ...