Pallas's gull

साहिबगंज अभयारण्यात दिसला दुर्मिळ स्थलांतरित पक्षी, जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाचा

झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातील उधवा पक्षी अभयारण्यात जवळपास एका दशकानंतर ‘पॅलस गल’ नावाचा एक दुर्मिळ स्थलांतरित पक्षी दिसला. बुधवारी संध्याकाळी पक्षी निरीक्षकांना उधवा पक्षी अभयारण्यात, ...