Pandavwara

मशिदीच्या चाव्या नगरपरिषदेकडेच राहतील : सर्वोच्च न्यायालय

By team

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील जळगावमध्ये सुरू असलेला मशीद-मंदिर वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. जळगावच्या एरंडोल तालुक्यात असलेल्या मशिदीच्या चाव्या नगरपरिषदेकडेच राहतील, असा आदेश सर्वोच्च ...