parali crime
परळीतील निवडणूक वाद चिघळला! ८२ दिवसांनी गुन्हा दाखल, दमानियांनी मानले एसपी नवनीत कावत यांचे आभार
By team
—
परळी विधानसभा निवडणुकीत झालेल्या गोंधळावर तब्बल ८२ दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत कैलाश फड आणि त्यांच्या मुलावर आरोप ठेवण्यात आले आहेत. ...