Parola Police

Parola Crime News : नाशिक चा दुचाकी चोरटा पोलिसांच्या ताब्यात

By team

पारोळा : नाशिकमधील दुचाकी चोरास पारोळा तालुक्यातील तरवाडे येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. हा चोरटा नाशिक येथून दुचाकी चोरी करुन जळगाव जिल्ह्यात कमी किमतीत विकायचा. ...