Parola water supply news

Parola News : पारोळाकरांनो पाणी जपून वापरा, शहराला होणार १ दिवस उशिराने पाणीपुरवठा

By team

पारोळा : विचखेडा हेड वर्क येथे मोटर चालू असताना अचानक स्टार्टर अचानक शॉर्टसर्किट झाला. यामुळे स्टार्टरमध्ये आग लागून तो जळून खाक झाले आहे. त्यामुळे ...