Pathardi crime

Pathardi : बारावीची परीक्षा कडेकोट बंदोबस्तात; बाहेरून कॉपी न देता आल्याने शिक्षकाला चाकूचा धाक

By team

पाथर्डी: महसूल, पोलिस आणि पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यंदा बारावीचा पहिला पेपर संपूर्णतः कॉपीमुक्त पार पडला. या कठोर उपाययोजनांमुळे अनेक वर्षांनी प्रथमच ...