Patnadevi

खानदेशाच्या शेतशिवारांमध्ये बिबट्याचा संचार, ट्रॅप कॅमेरे, गस्ती पथकांसह उपाययोजनांची मागणी

By team

जळगाव : जिल्ह्यात गत सप्ताहात यावल तालुक्यातील किनगाव-साकळी परिसरात महिलेचा हात धरून चालत असलेल्या बालकावर बिबट्याने हल्ला केला आणि त्यास ओढून नेले. तर चाळीसगाव ...