Per Capita Income
Monsoon Session : दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र गुजरातच्या मागे
By team
—
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य विधिमंडळाच्या शेवटच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आले. देशात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तेलंगणा अव्वल असताना ...