Pilbhiti
10 वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदीं पिलीभीतमध्ये पोहचले, अश्या प्रकारे केले स्वागत
By team
—
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी निवडणूक रॅलीसाठी पिलीभीत येथे पोहोचले. 10 वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच येथे पोहोचले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप अध्यक्ष ...